आणखी प्रशस्त जागा असणारी घरे
एस.व्ही. रोड,जवळ. बोरीवली(पूर्व) स्थानक,मुंबई

आता 5% भरा,
2 बीएचकेचा ताबा मिळेपर्यंत कोणतीही रक्कम भरू नका

बोरीवली पूर्व स्थानकापासून 10 मिनिटे

प्रस्तावित मेट्रो स्थानकाजवळ

निसर्गरम्य पोडियमचांडक निश्चयमध्ये गुंतवणूक का करावी?

मुंबईतील सर्वात अधिक हव्याहव्याशा परिसरातील काही जागी 30 लाख चौरस फूटांहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या निवासी आणि वाणिज्य वास्तूंच्या निर्मितीनंतर,चांडक समूह मुंबईतील एस.व्ही. रोडवर नवाकोरा प्रकल्प घेऊन येत आहे. बोरीवली(पू.)स्थानकापासून वाहनाने फक्त10 मिनिटांच्या अंतरावर असणारा निश्चय हा प्रकल्प मूलभूत सुखसोयी आणि सुविधांच्या बाबतीत एकमेव आहे. 25,000+ चौ.फू.क्षेत्रात विखुरलेला जिम्नॅशियम (व्यायामशाळा),जॉगिंग ट्रॅक,सायकलिंग ट्रेल,बहुउद्देशीय लॉन,ॲंपिथियेटर आणि मुलांसाठी खेळण्याची जागा अशा सुविधांनी सुसज्ज असणार्‍या निसर्गरम्य पोडियमसहित देण्यात जाणारे 1 व 2 अपार्टमेंट्स उत्तम खेळती हवा आणि नैसर्गिक प्रकाश देण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहेत. काम आणि जीवनमान यांत उत्तम संतुलन साधण्यासाठी मुंबईच्या सर्व भागांशी उत्तम प्रकारे जोडणारा निश्चय हा उत्कृष्ट प्रकल्प आहे.

योग्य स्थान
योग्य सुखसोयी
योग्य किंमती

जागेचा नकाशा

10 Reansons to inverst in Mumbai

व्हिडियो

Chandak Video
Chandak

चांडक समूह हा मुंबई स्थित आणि 30+ वर्षांचा अनुभव असणारा रियल इस्टेट (स्थावर संपत्ती) क्षेत्रात कार्यरत उद्योग आहे. त्यांनी मुंबई शहरात 30+ लाखांहून अधिक निवासी आणि व्यावसायिक जागा विकसित केल्या आहेत व आणखी 30+ लाख चौ.फूट जागांचे काम प्रगतीपथावर आहे. चांडक समूहाने गोरेगांव,जुहू,कांदिवली,दहिसर,वसई,मीरा रोड,ताडदेव आणि इतर प्रमुख वसाहतींत परवडण्याजोगे, उत्तम आणि अत्यंत आरामशीर असे अपार्टमेंट्स दिलेले आहेत.

Square Yards

स्क्वेअर यार्डस हा ग्लोबल रिअल इस्टेटसाठी तंत्रज्ञान-सक्षम O2O व्यवहार आणि संकलक मंच आहे. संशोधनास अग्रस्थान आणि जोखिम/लाभ या दृष्टीकोनांमधून प्रेरित होवून विश्वस्तरावर रियल इस्टेट गुंतवणूकींचे निर्णय घेण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा(माहिती),संशोधन आणि व्यापक प्रमाणावर आपली उपस्थिती यांचा वापर करून ते वैश्विक स्तरावरील प्रॉपर्टी (मालमत्ता) आणि असेट पोर्टफोलियो यांची समावेशक व एकीकृत सूची प्रस्तुत करतात. स्क्वेअर यार्ड्सने रीयल इस्टेट गुंतवणूक क्षेत्रात 100 कोटी युएस डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक आणि जगभरात 125,000+ पेक्षा अधिक संतुष्ट ग्राहकांच्या माध्यमातून लक्षणीय स्तर गाठण्यात मोठी भूमिका निभावली आहे व यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हॉंगकॉंग, भारत, मलेशिया, ओमान, कतार ,सिंगापूर , युएई व युके मधील 40 शहरातील 2000 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांचा थेट सहभाग व उपस्थिती समाविष्ट आहे.

आत्ताच चौकशी करा

निश्चयचांडक समूहाद्वारे प्रस्तुत
एस. व्ही. रोड, मुंबई


चौकशी करा

प्रोजेक्ट रेरा क्र. विंग ए P51800019863
विंग बी पी 15800019891
एस वाय रेरा क्र. A51800000454
RERA संकेतस्थळास(वेबसाईट) भेट द्या

3.75 लाख रुपयांत नोंदणी करा
नियम व अटी लागू*

₹ 75 लाखांपासून सुरुवात