बार्सिलोनाची प्रसिध्द जीवनशैली अनुभवा

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई- अवलोकन (ओव्हरव्ह्यू)

“स्थापत्याने आपला काळ आणि स्थानाबद्दल बोलले पाहिजे परंतु चिरंतनतेचा ध्यास धरला पाहिजे”

जेपी इन्फ्रा यांचा कोडनेम ओपन स्ट्रीट्स हा प्रकल्प वरील उक्तीचे खरे प्रतिबिंब आहे. बार्सिलोनाच्या आधुनिक स्ट्रीट लिव्हिंगने प्रेरित होऊन, जेपी इन्फ्रा, कोडनेम ओपन स्ट्रीट्स आंतरराष्ट्रीय राहणीमान प्रस्तुत करत आहे. बार्सिलोनाच्या भेटीनंतर निर्माण झालेल्या कल्पनेच्या बीजाचे रूपांतर स्थापत्यातील या आदर्श विश्वाच्या निर्मितीत झाले. या अद्भुत निवासस्थानांतील तीन बहु-मजली विभागांत प्रशस्त1, 2 आणि 3 बीएचके असलेल्या अपार्टमेंट्स दिमाखात उभ्या आहेत. बंदिस्त, सामूहिक जीवनासाठी पूरक व विचारपूर्वकपणे डिझाईन केलेले कार मुक्त क्षेत्र सामूहिक जीवनास उत्तेजन देते आणि हे स्थान मीरा रोडवरच, युरोपचा एक भागच जणू बनते. आपल्या अपार्टमेंट्सच्या बाहेर येऊन लोक एकमेकांशी संभाषणात अधिक काळ व्यतित करतील याची खात्री करून घेण्यासाठी ही जागा भेटीगाठीच्या पुरेशा संधी देऊ करते. मीरा रोडवर असल्याने घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्गास जोडण्याच्या अनेक आणि अमर्याद संधी उपलब्ध आहेत. समृध्द संरचना, सामाजिक स्थळांस भेट देण्यासाठी वाहतूक सुविधा ते परिपूर्ण जीवनशैलीसाठी आवश्यक असणारी व तुमच्या मनात असलेली प्रत्येक सुविधा या जागी उपलब्ध आहे. एवढेच नाही, या ठिकाणी विस्तारित वाहतूक व्यवस्था असल्याने हे स्थान व्यवसाय आणि विरंगुळा या दोन्हीसाठी एक प्रमुख स्थळ बनते.

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई- प्रकल्प किंमत

संरचना चटई क्षेत्र (चौ.फूटात) सुरुवातीची किंमत
1 बीएचके 359.51 - 425.93 ₹67 लाख
2 बीएचके 506.12 - 643.47 ₹90 लाख
3 बीएचके 639.70 ₹1.3 कोटी

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई- मास्टर प्लॅन

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई मास्टर प्लॅन

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई-स्थळ

कोडनेम ओपन स्ट्रीट्स मीरा रोड मुंबई- सामाजिक मूलभूत संरचना (सोशल इन्फ्रास्ट्रक्चर)

Healthcare

आरोग्यसेवा सुविधा

 • वोखार्ड इस्पितळ
 • उमराव इस्पितळ
 • सेव्हन इलेव्हन इस्पितळ
Educational

शैक्षणिक सुविधा

 • सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल
 • एन.एल दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲंड रिसर्च
 • होली क्रॉस कॉन्व्हेन्ट
IT Parks

आयटी पार्क्स

 • इन्फिनिटी आयटी पार्क
 • माइंडस्पेस
 • जी. कॉर्प टेक पार्क
Retail Centres

किरकोळ केंद्रे / रिटेल केंद्रे

 • मॅक्सस मॉल
 • रघुलीला मॉल
 • डी मार्ट
मुंबईत गुंतवणूक करण्यासाठी 10 कारणे

*कॉपी राईट 2019 स्क्वेयर यार्डस - सर्व हक्क राखीव अटी व नियम लागू

महारेरा #P51700020082 | REA नोंदणी# A51800000454 - RERA संकेतस्थळास (वेबसाईट) भेट द्या