गोल्फ मिडोज मध्ये गुंतवणूक का करावी?

प्रेक्षणीय डोंगर आणि हिरव्यागार निसर्गाने वेढलेल्या एकीकृत टाऊनशिप मध्ये, 9-होल गोल्फ कोर्सच्या लगत वास्तव्य करा. गोल्फ मिडोज ॲट गोदरेज सिटी,पनवेल हे आधुनिक रहाणी आणि शांत जीवन यांचा मिलाप घडवून आणणारे आदर्श स्थान आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर स्थित गोदरेज सिटीमध्ये सुनियोजित मूलभूत सुविधा आहेत ते मुंबईच्या सर्व भागांना असीमितपणे जोडते. फ्रॅंक हेनेगन द्वारा निर्मित एकमेव डिझाईनच्या गोल्फ कोर्स लगतच 1, 2 व 3 बीएचकेची आरामदायक अन तरीही परवडण्याजोगी घरे असणार्‍या गोल्फ मिडोजच्या टाऊनशिप मध्ये प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. खास क्लबहाऊस, कमर्शियल कॉम्प्लेक्स ,क्रीडा सुविधा, आणि नेचर ट्रेल्स देखील, हा परिसर खरोखरच अलिशान गोल्फ-स्टॅंडर्ड वास्तव्यासाठी बनवण्यात आला आहे.

युनिट प्रकार रेरा कार्पेट+अपार्टमेंट क्षेत्रफळ(चौ.फू.) या किंमतीपासून सुरुवात
1 बीएचके प्रिमियम 459 रु46 लाख*
2 बीचके प्रिमियम खाजगी सन डेक सह 639 रु67 लाख*
2 बीएचके लक्स 2 खाजगी सन डेक सह 823 रु83 लाख*
3 बीएचके लक्स 2 खाजगी सन डेक सह 1093 रु1.15 कोटी.*
सुलभ भरणा/पेमेंट योजना
गोदरेज सिटीमधील जीवन
20 एकर 9-होल गोल्फ कोर्स
मिनी-थियेटर
शहरी शेती(अर्बन फार्मिंग)
सेंट्रल पार्क आणि थीम उद्यान
गोदरेज सिटी बस सेवा
उपाहारगृहे व कॅफे
आरोग्य परिसर/इस्पितळ व फार्मसी
बार्बेक्यू स्पॉट्स
ग्रॅंड सिटी क्लबहाऊस
फॉरेस्ट नेचर ट्रेल विथ व्ह्युइंग पॉइंट( जंगलातील पाऊलवाट देखावा पाहण्याच्या स्थळासह)
शाळा/शिक्षण परिसर
150+ ऑफिससाठी जागा असणारा शॉपिंग प्लाझा
मास्टर ले-आऊट प्लॅन
Master Plan
मजल्यांची रचना (आराखडा)
स्थान
सामाजिक परिसर आणि सुखसोयी
इस्पितळे
धिरूभाई अंबानी इस्पितळ 10.9 किमी
लाईफलाईन इस्पितळ 10 किमी
एमजीएम इस्पितळ 12 किमी
गांधी इस्पितळ 11 किमी
शाळा
सेंट विल्फ्रेड हायस्कूल ॲंड कॉलेज 7 किमी
पिल्लै इंजिनीयरिंग कॉलेज 16 किमी
दिल्ली पब्लिक स्कूल 10.7 किमी
सेंट जोसेफ हायस्कूल 15 किमी
खरेदी व करमणूक
के मॉल/बिग बझार 11 किमी
ओरियन मॉल व पीव्हीआर सिनेमाज 11.6 किमी
डी मार्ट 16 किमी
इनऑर्बिट मॉल 29 किमी
कॉर्पोरेट पार्क्स व उद्योगधंदे
एमाआयडीसी 14 किमी
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 16.2 किमी
सिडको आयटीसी पार्क 20 किमी
नवी मुंबई स्पेशल एकॉनॉमिक झोन (नवी मुंबई विशिष्ट आर्थिक क्षेत्र) 23 किमी