प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - अवलोकन (ओव्हरव्ह्यू)

दैनंदिन जीवनाच्या ओढाताणीत आपण अडकले आहात ना, आपल्या आवडीच्या गोष्टी, लोक आणि आपल्या चेहर्‍यावर स्मित झळकवणारे अनुभव यांच्याशी संपर्क तुटू नये असे तुम्हाला मनोमन वाटते ना? आता आपणास आणखी काळजी करण्याची गरज नाही कारण आपणास महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीशी निकटपणे जोडणारे एक जीवन पार्क कनेक्ट आपणासाठी घेऊन येत आहे. 3 स्तरांवर सुरक्षितता असणार्‍या आणि 60% खुली जागा असणार्‍या 2 बीएचके निवासस्थानांत रहा आणि सर्व स्थळांशी उत्तम संपर्क असणारे आणि तुम्हाला सुखद अनुभव देणारे जीवन जगा. 100-एकर विकासाचा भाग असणारे पार्क कनेक्ट, 20 हून अधिक जीवनशैलीशी निगडित सुखसुविधा आणि आवडीची स्थाने तुमच्या निकट घेऊन येत आहे. या अपार्टमेंट्सचे डिझाईन विचारपूर्वक केले आहे आणि त्या निष्णातपणे निर्माण करण्यात आलेल्या असून प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि रुचींचे त्या समाधान करतात. पार्क कनेक्ट कुटुंबातील प्रत्येकासाठी विशिष्ट क्षेत्रे आणि ॲक्टिव्हिटीज घेऊन येते आणि आपणास परिपूर्ण जीवनशैली प्रदान करते. पार्क कनेक्ट मधील जीवनात अनौपचारिक भेटीगाठी ते नेहमीचे समारंभ, सर्वच आपण सहजपणे साजरे करू शकता.

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - प्रकल्प किंमत

संरचना कार्पेट क्षेत्रफळ (चौ. फूटांत.) सुरुवातीची किंमत
2 बीएचके
625-675 ₹49-52 लाख
700-750 ₹56-59 लाख

*अंदाजे संरचना व किंमती

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - सुविधा

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - मास्टर प्लॅन

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - मास्टर प्लॅन

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - मजल्यांचा आराखडा

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - स्थळ

प्राईड पर्पल पार्क हिंजावाडी पुणे - सामाजिक संरचना

msfee icon