चौकशी करा


अटी व नियम लागू
व्हीटीपी-आयसी-01

प्रकल्पाचे स्थळ

वाघोली-केसनंद
रस्ता पुणे
व्हीटीपी-आयसी-02

प्रकार

1, 2 & 3 बीएचके
अपार्टमेंट
व्हीटीपी-आयसी-03

आकाराची रेंज

366 - 956 चौ.फू.
कार्पेट एरिया
टीव्हीटीपी-आयसी-04

किंमतीची रेंज

₹27 - ₹65 लाख
सर्व खर्च समाविष्ट*
व्हीटीपी-आयसी-01

भरणा योजना

बांधकामाशी निगडित,
अर्थसहाय्य
व्हीटीपी-आयसी-06

प्रकल्पाची स्थिति

बांधकाम
सुरु
व्हीटीपी-आयसी-07

बुकिंगची रक्कम

₹51,000

आढावा

पूर्वांचल, 11 एकर क्षेत्रात पसरलेला एक सु-समन्वित प्रकल्प, येथे उगवत्या सूर्यासोबत जागे व्हा. आपल्या नावाला जागणारे पूर्वांचल, पुण्याच्यां पूर्व क्षितिजावरील वाघोली येथे आहे. 40,000 चौरस फुटाचे प्रचंड क्षेत्रफळ तीन मनोरंजन क्षेत्रासाठी ठेवण्यात आल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वापरात येतील अशा उपक्रमांची विस्तृत श्रेणी आहे. प्रकल्प नियोजन असो किंवा अपार्टमेंटचा आराखडा , पूर्वांचल अशा प्रकारे योजित केले गेले आहे की प्रत्येक इमारत एका पुरेशी जागा असलेल्या बेटासारखी आहे आणि यामुळे घरामध्ये जास्तीत जास्त वापरता येण्याजोग्या क्षेत्रासह पुरेसा प्रकाश आणि वायुविजन मिळते. पूर्वांचलचे मजबूत बांधकाम नवीनतम बांधकाम तंत्रज्ञानाचा - टनेल फॉर्मचा वापर करून साध्य झाले आहे, ज्यायोगे चांगल्या दर्जाचे उत्पादन जास्त वेगाने करता येण्य्याची हमी मिळते.

*उल्लेखित किंमतीमध्ये जिएसटी, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन(नोंदणी शुल्क) समाविष्ट आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

सूर्य आणि वारा
याला पूर्वांचल बनवतात.


इमारतींना सूर्यापासून थेट उष्णता मिळणार नाही. तसेच, खुल्या जागेत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पसरेल अशा प्रकारचे इमारतीचे स्थान असल्याने ते उपभोक्त्यासाठी अधिक अनुकूल बनते

मध्यभागी मोकळी जागा
आणि लहान मुलांसाठी हिरवळ


संपूर्ण कुटुंबाने मोकळ्यावर एकत्र येऊन एकमेकातील संबंध दृढ करण्यासाठी हे क्षेत्र अगदी परिपूर्ण आहे. सामुदायिक हॉलचाच विस्तार असल्याप्रमाणे डिझाईन केलेल्या क्लबहाउस मध्ये उत्सव साजरे करा किंवा बाहेरील पार्टी लॉनमध्ये पार्टी करा

अधिकतम
वापरण्यायोग्य एरिया


जागेच्या वापरावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक अपार्टमेंटची क्षमता आम्ही कमाल मर्यादेपर्यंत वाढवली आहे. तुमच्या घरात पाऊल टाकल्यावर तुम्हाला हा फरक जाणवेल. कॉरीडोरमध्ये व परिसरात देखील जागेचा अपव्यय नाही.

पूर्व-प्रेरित क्षेत्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी


आपल्या आयुष्यात सूर्य महत्वाची कामगिरी बजावतो. उगवता सूर्य आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. योगा लॉन आणि रिफ्लेक्टीव पुलाच्या मधल्या भागात तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला प्लाझा आणि कॅम्प फायर साठी खोलगट पॅव्हिलियन दिसेल.

प्रवेशद्वाराची लॉबीप्रवेशद्वाराची लॉबी सौंदर्यदृष्टीने उत्तम छाप टाकण्याजोगी डिझाइन केलेली आहे. या लॉबीचा एक भाग असणाऱ्या प्रतिक्षा कक्षामध्ये काही वेळ घालविल्यास ही भव्यता पाहून अतिथी आश्चर्यचकित होतील.

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थाव्हीटीपी पूर्वांचलमधील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या घरी येणे अवघड होईल.

सुविधा

मजल्यांची योजना

संस्वरूप-संरचना 1 बीएचके 2 बीएचके 2 बीएचके 2 बीएचके 2 बीएचके 2 बीएचके 3 बीएचके
कार्पेट एरिया (स्क्वे. फूट.) 366 500 602 629 712 722 956

साईटचा आराखडा

व्हीटीपी-स्थानाचा-नकाशा

आयटी आणि औद्योगिक केंद्रे

 • ईऑन आयटी झोन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, झेंसर आयटी पार्क, मंत्री
  टेक पार्क आणि के. रहेजा (आगामी आयटी पार्क): 15 मिनिटे.
 • मगरपट्टा आयटी पार्क: 25 मिनिटे.
 • पंचशील टेक पार्क: 25 मिनिटे.
 • रहेजा कॉमरझोन: 30 मिनिटे.
 • एसपी इन्फोसिटी: 40 मिनिटे.
 • रांजणगाव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एलजी,
  टाटा फियाट, व्हर्लपूल, 3M सारख्या कंपनीज आहेत: 45 मिनिटे.

शिक्षण

 • लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल: 10 मिनिटे.
 • संस्कृती स्कूल: 10 मिनिटे.
 • व्हीकटोरीयस किड्स एज्युकेअर: 15 मिनिटे.
 • पोदार इंटरनॅशनल स्कूल: 15 मिनिटे..
 • एसपी इन्फोसिटी: 40 मिनिटे.
 • द बि्शप्स स्कूल: 25 मिनिटे.

आरोग्य सेवा

 • केअर हॉस्पिटल, वाघोली: 10 मिनिटे.
 • लाईफलाईन हॉस्पिटल,वाघोली: 10 मिनिटे.
 • कोलंबिया आशिया हॉस्पिटल: 20 मिनिटे.

खरेदी व करमणूक

 • हॉटेल कावेरी: 10 मिनिटे.
 • शांग्री-ला: 10 मिनिटे.
 • हॉटेल रॅडिसन ब्लू: 15 मिनिटे.
 • हयात: 20 मिनिटे.
 • नोव्होटेल: 20 मिनिटे..

उपाहारगृहे

 • रिलायन्स मार्ट: 15 मिनिटे.
 • फिनिक्स मार्केट सिटी मॉल: 20 मिनिटे.
 • अमनोरा मॉल: 25 मिनिटे.
 • सीझन्स मॉल: 25 मिनिटे.

विमानतळ व रेल्वे स्टेशन

 • विमानतळ: 20 मिनिटे.
 • रेल्वे स्टेशन: 35 मिनिटे.

विकासकाविषयी

व्हीटीपी-लोगो

पुण्यात मुख्यालय असलेले व्हीटीपी रियल्टी, बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यामध्ये अग्रस्थानी असलेल्या 30 वर्षे तरुण व्हीटीपी ग्रुपचा भाग आहे . व्हीटीपी समूहाने 2011 मध्ये आपल्या रिअल-इस्टेट विभागाची स्थापना केली - व्हीटीपी रियल्टी. व्हीटीपी रिअल्टी, ज्यांनी सरकारी एजंसीज, पायाभूत सुविधांच्या कंपन्या आणि भारतभरातील विख्यात विकसक यांच्यासाठी 100 पेक्षा जास्त प्रकल्पाचे बांधकाम केले आहे आणि पुण्यामध्ये आतापर्यंत निवासी, व्यावसायिक, रिटेल व हॉस्पिटॅलिटी मिळून दहा लाख चौ.फू बांधकाम केले आहे..

स्क्वेयर यार्डस विषयी

स्क्वेअर यार्डस हा ग्लोबल रिअल इस्टेटसाठी तंत्रज्ञान-सक्षम व्यवहार आणि संकलक मंच आहे. 2013 मध्ये स्थापन झालेली आणि अतिशय वेगात वाढत असलेली स्क्वेअर यार्डस ही भारतातील प्राथमिक वसाहतीतील रिअल इस्टेट मधील प्रथम क्रमांकाचा महसूल मिळवणारी कंपनी आहे. आणि त्यांची अनिवासी भारतीयांच्या मार्केट मध्ये मक्तेदारी आहे. पुरवठा आणि मागणी यांचे एकत्रीकरण करून आणि मोठा व्यवसाय,सोर्सिंग क्षमता, मागणीचे एकत्रीकरण, या योगे स्क्वेअर यार्ड्स हे इतरांसाठी या व्यवसायात प्रवेशासाठी लक्षणीय अडथळे निर्माण करत आहेत. मल्टी मोडल वितरण प्लॅटफार्म सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारतातील सर्वात नावीन्यपूर्ण, सर्वात मोठ्या आणि स्केलेबल O2O रिअल इस्टेट प्लॅटफॉर्मपैकी एक अशी त्यांची स्थिती मजबूत करण्यास मदत होईल. स्क्वेअर यार्डचे नेतृत्व कुशल व्यावसायिक , माजी बँकर्स आणि आयव्ही स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी केले आहे आणि त्यांच्या पाठीशी 22 शहरातील आणि 10 देशांतील 1100 हून अधिक कर्मचारी आहेत.